medu vada recipe in marathi:- मेंदू वडा रेसेपी मराठी
मेंदू वडा बनवा अगदी 20 मिनिटात ते ही सहज रित्या
medu vada recipe in marathi:- मेंदू वडा रेसेपी मराठी
Red moreपिझ्झा रेसेपी चिकन पिझ्झा बनवा अगदी 10 मिनिटांत :-(Chicken Pizza Recipe In Marathi)
साहित्य:
- दिड कप उडीद डाळ
- ४ ते ६ मिरे, भरड कुटलेले
- २ टेस्पून खोबर्याचे पातळ काप (१ सेंमी)
- २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
- ५ ते ६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
- १/२ टिस्पून जाडसर किसलेले आले
- चवीपुरते मिठ
Red more बीटरूट पराठा रेसिपी - Whole Wheat Beetroot Paratha Recipe
कृती:
१) उडीद डाळ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये (टीप १ आणि ३).
२) मिक्सरमधून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण एकदम घट्ट वाटत असेल तर हात पाण्यात बुडवून मग फेटावे. हाताने शक्य नसल्यास हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटावे. यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, तसा फरक लगेचच जाणवतो. नंतर मिरे, खोबर्याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.
३) वडे तळायला घ्यायच्या आधी एका बोलमध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही.
४) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम ठेवावा.कृती:

4) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
5) वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांबाराबरोबर गरम गरम सर्व्ह करा
टीप :- नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या पेज वर ही रेसिपी तुमहाला आवडली असल्यास आम्हला नक्की कमेंट करून सांगा 🙏❤
0 टिप्पण्या