माझी नोकरी महाराष्ट्र :- (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 217 जागांसाठी भरती
जाहिरात क्र: 2
Total: 217 जागा
Red More माझी नोकरी महाराष्ट्र:- (NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर 02
2 डेप्युटी मॅनेजर 44
3 असिस्टंट मॅनेजर 136
4 असिस्टंट VP 19
5 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01
6 सिनियर एक्झिक्युटिव 15
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA
(ii) अनुभव
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी,
पद क्र.1: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 31/32 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023
0 टिप्पण्या