माझी नोकरी महाराष्ट्र:- (NCERT) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती

जाहिरात क्र :- 1 

तारिक:- 29_4_2023

Total: 347 जागा

पदाचे नाव: नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफिसर, एडिटर, बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे)

शैक्षणिक पात्रता: B.Tech/M.Tech/M.Lib.Sc./M.L.I.Sc/MBA/12वी+डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 22 एप्रिल 2023 रोजी, 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee:   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


Level 10-12: General/OBC/EWS: ₹1500/-

Level 6-7: General/OBC/EWS: ₹1200/-

Level 2-5: General/OBC/EWS: ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023  (11:59 PM)